शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा ना. गुलाबरावजी पाटील व शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली

जळगाव ग्रामीण विधानसभा व जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील
सर्व आघाडी जिल्हाप्रमुख, उपजिल्हा प्रमुख, विधानसभा क्षेत्र प्रमुख, तालुका प्रमुख, महानगर प्रमुख, शहर प्रमुख, सर्व पदाधिकारी,माजी जि प. सदस्य प स , नगरसेवक, महिला आघाडी, युवा सेना, सर्व आघाडी यांची दि.11/09/2025 गुरुवार रोजी सकाळी ठीक 2.30 वाजता **अजिंठा रेस्ट हाऊस हॉल** संघटनात्मक आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.
सर्व प्रमुख पदाधिकारी यांनी बैठकीस उपस्थित राहावे असे आव्हान
विष्णू भंगाळे जिल्हा प्रमुख मा महापौर, सरिता ताई माळी कोल्हे जिल्हा प्रमुख शिवसेना महिला आघाडी, रोहित कोगटा युवा सेना जिल्हाप्रमुख यांनी केले आहे.
